*श्री सेवा फाउंडेशन*
*कोरोना मार्गदर्शन केंद्र*
आणि
*होमिओपॅथी क्लिनिक*
🙏🏻 ऑनलाईन 🙏🏻
*उद्घाटन सोहळा*
24 जून 2020
सायंकाळी 6 : 30 ते 7 : 30
ZOOM APP, FACEBOOK वरती आपण आपल्या घरी राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी
*(लिंक खाली दिली आहे)*
उद्घाटक
*श्री गुरुदास जी चोपडेकर*
रा.स्व. संघ मुलुंड भाग संघचालक
*उमेश जी गायकवाड*
श्री सर्वेश्वर सेवा सहकार संस्था - संचालक
VISION HOMOEOPATHY
*डॉ.दिपक कोरंगांवकर*
(BHMS.ND. CCH. CGO)
*कन्सल्टंट होमिओपॅथ*
*श्री.लक्ष्मण जठार,* शास्त्रज्ञ (हिंदू जण जागृती संस्था),
*ऍड संतोष महामुनी,जगदीश कळ्यानकर,वासुदेव सुतार,सागर सोनकांबळे, संदेशजी घाडीगांवकर,अविनाशजी विश्वकर्मा,शेखर गावडे,अशोक सावंत,सुशांत राणे,सुनिल यादव*
*(चला भांडुप कोरोना मुक्त करूया)*
Shree Seva Foundation pramod kate's Zoom Meeting
Time: Jun 24, 2020 6:30 PM UTC
Join Zoom Meeting
https://us04web.zoom.us/j/8139559082?pwd=VVBPd0E5NTNkcGdnWnVETGJQVll2QT09
Meeting ID: 813 955 9082
Password: 1sSRd8
Meeting ID: 813 955 9082
Password: 1sSRd8
*FACEBOOK PAGE*
https://www.facebook.com/pg/Shree-Seva-Foundation-672507909880870/community/
रोज सायंकाळी 6 :30 ते 10:00 *होमिओपॅथी दवाखाना* आठवड्यातील सर्व दिवस 8 दिवसाचे औषध रु 100 (लवकरच आपल्या सेवेत उपलब्ध)
*कोरोना पासून मुक्ती* पंचगव्य औषधी फक्त रु 200 मध्ये उपलब्ध
*कोरोना चा भांडुपचा* वाढता प्रभाव लक्षात घेता.कोरोणाच्या संक्रमण साखळीला तोडाने आवश्यक आहे त्यासाठी *श्री सेवा फाउंडेशन* माध्यमातुन स्थानिक सोसायटी एक प्रतिनिधीसोबत भांडुप मध्ये *कोरोना योध्दा* हे सामाजिक आभियान सुरु करत आहोत
*चला उठा भांडुपकरानो* आपण सर्व मिळुन भांडुपला या आस्मानि संकटातून मुक्त करुया
आज आपण *सैनिक* होण्याची गरज आहे *कोरोना* वर मात करण्यासाठी आपण सर्व एका सैनिकांप्रमाणे उभे रहा
आपली *सोसायटी किंवा चाळीची* नोंदणी करा
*सोसायटी, चाळ किमान 6 महिने*
*(नोंदणी करणाऱ्या सोसायटीकरिता)*
1) *आर्सेनिक अलबम* स्वेच्छा शुल्क मध्ये उपलब्ध
2) 15 दिवसांनी शुल्क नाही *निर्जंतुकीकरण*
3) दर 15 दिवसाने शुल्क नाही *थर्मल टेस्टिंग*
4) दर 15 दिवसाने शुल्क नाही *ऑक्सिजन लेव्हल* तपासणी
*श्री सेवा फाउंडेशन*
*श्री प्रमोद काटे*
7977389380
🙏🏻🩺🇮🇳🩺🙏🏻
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा