नमस्कार,
*श्री सेवा फाउंडेशन*
होमिओपॅथीचे अर्सेनिक अल्बम ३०, नावाचे औषध आहे. आयुष मंत्रालयाने करोना प्रतिबंधासाठी हे घेण्यास सुचविले आहे. याच्या चार गोळ्या दिवसातून एकदा एकत्र, असे तीन दिवस घ्यावे. सकाळी उठल्यावर चूळ भरून घेणे. ब्रश अर्धा तास आधी किंवा नंतर करायचा.
औषधाला हात लागता कामा नये. झाकणात घेऊन सरळ जिभेवर गोळ्या टाकाव्यात. किंवा चमच्यातून घ्याव्यात. गोळ्या जिभेवर चघळायच्या, चावून खायच्या नाहीत. पाण्याबरोबर गिळायच्या नाहीत. आधी आणि नंतर अर्धा तास पाणी सोडून काहीही खायचे प्यायचे नाही. कॉफी, कच्चा कांदा, उग्र वासाच्या गोष्टी जसे कि उदबत्ती, सेंट, सिगारेट टाळावे. कॉफी पिणाऱ्यानी कमी प्यावी किंवा किमान तीन दिवस टाळावी. बदल्यात चहा पिऊ नये.
*गोळ्या घेतल्यावरही मास्क, सोशल डिस्टंसींग हात धुणे वगैरे गोष्टी पाळणे आवश्यक आहे.*
*नेहमीची औषधे चालूच ठेवायची. जर आपण होमिओपॅथी औषधे घेत असाल तर हि औषधे घेऊ नयेत. त्यासाठी आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा.*
महिन्या भरानंतर साथ आटोपली नसल्यास परत तीन दिवस तीन डोस घ्यावे.
*हे औषध चांगल्या दर्जाच्या कंपनी कडून मिळवून स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवण्याची काळजी घेऊन बनवलेले आहे.*
डॉ. दिपक कोरगांवकर
9773365520
सदर औषध *श्री प्रमोद काटे* याच्या प्रयत्नानातून 25000 परिवारास उपलब्ध करण्याचा मानस आहे
1) आपल्या सोसायटी मध्ये आपण 50 घराचा एक ग्रुप बनवणे
2) शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी दर महिन्याला होमिओपॅथी गोळ्या 50 कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीला उपलब्ध करून देणे (श्री सेवा फाऊंडेशन मधून स्वेच्छा शुल्क मध्ये मिळेल)
◆ अधिक माहिती साठी संपर्क करां.*
श्री राम जगदाळे - 9082293778
श्री जगदीश कन्याळकर - 9769678756
श्री वासुदेव सुतार - 9594610620
श्री सागर सोनकांबळे : 9967273094
श्री अशोक सावंत : 9167519301
श्री सेवा फाउंडेशन
श्री प्रमोद काटे - 7977389380
डॉ.दिपक कोरगांवकर - 9773365520
🙏🏻🙏🏻🙏🏻
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा