बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

1000 प्रभावशाली चरित्र

 *श्री सेवा फाउंडेशन*

*सेवा कार्य*


*संकल्प 1000 प्रभावशाली व्यक्ती*


*आपल्या पूर्वजांचा गौरवशाली इतिहास ज्यांना माहिती तोच इतिहास घडवून शकतो*


 10 ऑगष्ट पर्यन्त ग्रुप मध्ये आपण जास्तीत जास्त  जनांना जोडू या 


*नियम व अटी*

1) ग्रुप मध्ये इतर कोणत्याही प्रकारचे मेसेज शुभ प्रभात,बातम्या,जोक्स टाकू नये


2) रोज सकाळी एक प्रभावशाली व्यक्ती चे नाव ,जन्म,मृत्यू, राज्य किंवा राष्ट्र एवढी माहिती दिली जाईल आपण आपल्याला माहिती असेल तर त्याची माहिती पाठववावी.


3) तुम्ही कोणत्याही प्रभावशाली व्यक्तीचे ग्रुप वरती टाकू नये .तो अधिकार आयोजकांना आहे


4) आपण त्यावरती 5 ओळी किंवा एखादी कथा पाठवणे


5) आपण विविध ठिकाणी शोध घेऊन माहिती पाठवण्याचा प्रयत्न करावा


6) ज्यांना माहिती नसेल त्यांनी वाचण्याचे काम करावे


7) आपण पाठवलेली माहिती पूर्वी कोणी पाठवली आहे का याची खात्री करूनच माहिती पाठवा


*विषय : 1000 प्रभावशाली व्यक्तीचा अभ्यास* 


एक आठवडा एक क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तीचा अभ्यास करू


 *राष्ट्र उत्थानासाठी एक पाऊल प्रभावशाली व्यक्तीना जमजवून घेण्याची गरज आहे*


1) सामाजिक

2) साहित्यिक

3) राजकारणी,राज्यकर्ते

4) कलाक्षेत्र

5) उद्योग

6) क्रीडाक्षेत्र

7) संशोधक & वैज्ञानिक

8) भटकंती

9) धर्मप्रचारक, संत


*श्री सेवा फाउंडेशन*

*श्री प्रमोद काटे*

7977389380

🙏🙏🙏🚩

https://chat.whatsapp.com/Kq5TAxAul55IHrGEyqgNKB

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

संकल्प स्पर्धा निकाल

 श्री सेवा फाउंडेशन

आयोजित 21 दिवसाच्या काळात महाराष्ट्र स्तराची Home Quarantine संकल्प स्पर्धा झाली चागला प्रतिसाद मिळाला विजेत्यांची नावे आज घोषित झाली 

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन

 

क्रमांक पहिला

सुनिल यादव (मुबंई)


दुसरा क्रमांक

समर्थ राणे (पुणे)


तिसरा क्रमांक

विजय शिंदे (रत्नागिरी)


उत्तेजनार्थ क्रमांक

1) भूमी नाबर (गायन) मालवण

2) सुचित्रा पवार (कविता) तासगाव

3) विशाल सहानी (टाकाऊ पासून टिकाऊ) मुबंई

4) तृप्ती बने ( कथाकथन) ठाणे

5) भक्ती इंदुलकर ( क्लिलीग वस्तू) मुबंई

6) हिंदवी काटे (नवीन भाषा शिकणे व दुसऱ्यास शिकवणे) मुबंई

श्री सेवा फाउंडेशन

श्री प्रमोद काटे