सोमवार, १३ एप्रिल, २०२०

संकल्प स्पर्धा,Home Quarantine Winner

 Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/G98uvkVbMMjJgawN4jOrnA


*Home Quarantine Winner* 


नमस्कार

*श्री सेवा फाउंडेशन* 

आयोजित 


*Home Quarantine Winner* 


*स्पर्धा*


*ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा*


आपण स्पर्धेत सहभागी होणार असाल तर *लिंकवर क्लिक करा ग्रुप वरती जॉईन व्हा* पूर्ण पोस्ट वाचा आणि मगच जॉईन व्हा. 


कोणता ग्रुप आहे हे बघण्यासाठी जॉईन होऊया व  नंतर  बघून झाल्यावर पसंत न पडल्याने लेफ्ट होऊया असा विचार न करता  शेवटपर्यंत एकत्र राहूया अश्या विचाराने ग्रुप मध्ये जॉईन होऊया


*आयुष्य बदल करणारी स्पर्धा आहे,सातत्य व एकाग्रता असेल असाच व्यक्ती स्पर्धक होईल*


कोरोना महामारी संकट आले आहे आपण सर्व घरामध्ये सुरक्षित आहात  आपली काळजी घ्या 


कोरोना मुळे आपण सर्व घरामध्ये आहात *आपण लहानपणापासून कोणतातरी छंद विचार केला असेल* पण तो आपण आपल्या व्यस्त जीवनामुळे करू शकलो नाही तो आता आपण पूर्ण करा 


 एखादा संकल्प करा व रोज आपल्या ग्रुप वरती अपलोड करावे फक्त कॉफी पेस्ट करू नका आपली एक *नोंद वही बनवा*

✒️

*स्पर्धेचे नियम व अटी*


*१)* आपण छंद किंवा संकल्प निश्चित करावा. 

(एकच संकल्प घ्यावा रोज नवीन नको खाली यादी दिली आहे )


*२)* आपण आपला छंद किंवा संकल्प जो कराल तो रोज ग्रुप वरती अपलोड करावा त्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची पोस्ट अपलोड करू नये. 


*३)* जोपर्यंत लोकडाऊन आहे तो पर्यंत अपलोड करावे.


*४)* ग्रुप वरती कोणत्याही प्रकारे मेसेजेस  शुभ प्रभात, ब्रेकींग न्यूज , व्हिडीओ असे मेसेज टाकू नये. 


*५)* संकल्प सोडून कोणताही व्हिडीओ टाकू नये. 


*६)* एक ग्रुप वरती एकच संकल्प घेऊन सहभागी होऊ शकता. 


*७)* परीक्षक *७* असतील. 


*८)* आपला परिचय ग्रुप वरती द्यावा. 


*नाव :*

*पत्ता :* (इरिया) पूर्ण पत्ता देण्याची गरज नाही

*हुद्दा.*  व्यवसायिक , नोकरी , विध्यार्थी., गृहीणी

आपला *संकल्प* किंवा *छंद* सांगणे :


*९)* वयाची अट नाही ( कोणत्याही वयोगटातील व्यक्ती सहभागी होऊ शकतो). 


*१०)* सातत्य व एकाग्रता महत्वाची आहे. 


*११)* आपली नोंद वही करा. 


*१२)* स्पर्धा विषय सोडून इतर पोस्ट आल्यास remove करण्यात येईल. 


13. स्पर्धक मराठी,हिंदी,इंग्रजी कोणत्याही भाषेचा वापर करू शकतात 


*पारितोषिक व सन्मानचिन्ह*


प्रथम पारितोषिक रु *३०००*

द्वितीय पारितोषिक रु *२०००*

तृतीय पारितोषिक रु *१०००*


*श्री प्रमोद काटे*

श्री सेवा फाउंडेशन 

अध्यक्ष


*परीक्षक*


*१)* *मा . रविंद्र गोळे*

साहित्यिक ,लेखक


*२) *डॉ .राम शिंदे*

वैद्यकीय व सामाजिक कार्यकर्ते


*३) *राजेश मटकर*

सामाजिक कार्यकर्ते


*४) *विश्वास धुमाळ सर*

शिक्षक


*६) *ऍड संतोष महामुनी*

वकील , सामाजिक कार्यकर्ते


*६)* *अमित घाटये*

 भटकंती ( ट्रेकींग), सामाजिक कार्यकर्ते


*७) *डॉ. लक्ष्मण जठार*

प्राध्यपक, शास्त्रज्ञ, सामाजिक व धार्मिक कार्यकर्ते 


संकल्प यामधील कोणतेही किंवा आपण दुसरा एखादा विषय ठरवू शकता पण  रोज अपलोड करणे आवश्यक आहे. 


*१)* चित्रकला रोज एक चित्र काढणे

*२)* बोधकथा पठण 

*३)* रोज नवीन महापुरुषची माहिती मिळवणे

*४)* ग्रंथ पठण (एकच ग्रंथ)

*५)* कादंबरी पठण 

*६)* श्लोक पाठांतर

*७)* महापुरुष जीवन चरित्र

*८)* धार्मिक ग्रंथ कंठस्थ करणे 

*९)*  नवीन भाषा शिकणे

*१०)* कविता करणे

*११)* रांगोळी काढणे

*१२)*  एखादा विषय घेऊन अभ्यास करणे

*१३)*  भाषण देणे 

*१४)*  निबंध लिहणे

*१५)*  एक पात्री नाटक बनवणे

*१६)*  गडकिल्ले माहिती गोळा करणे

*१७)*  तीर्थक्षेत्र माहिती गोळा करणे

*१८)*  गायन करणे

*१९)*  अभंग पाठांतर करणे

*२०)*  गोष्ट बनवणे

*२१)*  टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे

*२२)* वन औषधांची माहिती मिळवणे

*२३)*  रानभाज्याची  नावे ,माहिती, फायदे संकलन करणे

*२४)*  रोज नवीन व्यवसायाबद्दल माहिती गोळा करणे 

*२५)* मोबाईल नंबर पाठांतर करणे (आपण जे नंबर पाठ कराल त्याची नावे ग्रुप वरती टाकावी नंबर टाकू नये)

*२६)* पाककला 

*२७)* रोज एक नवीन वस्तू बनवणे

*२८)*  भारतीय घर संकल्पना अध्ययन 

*२९)* भारतीय खेळ 

*३०)*  बिना साहित्याचे खेळ 

*३१)*  स्वरचित चारोळी

*३२)*  आत्मकथा लिहणे


*( दरोरोज अध्ययन व पोस्ट करणे गरजेचे )*


*( आपल्या कलेला वेळ दया ही संधी सोडू नका )*


  🇮🇳🙏🏻🇮🇳🙏🏻🇮🇳

*श्री सेवा फाउंडेशन*