शुक्रवार, १२ जून, २०२०

एक चाळ एक प्रतिनिधी

 एक विनम्र आव्हान..


जागतिक महामारी *कोरोना चा भांडुपचा* वाढता प्रभाव लक्षात घेता. कोरोणाच्या संक्रमण साखळीला तोडाने आवश्यक आहे. त्यासाठी श्री सेवा फाउंडेशन च्या माध्यमातुन स्थानिक सोसायटी किंवा चाळीचा एक प्रतिनिधीसोबत भांडुप मध्ये  *'कोरोना योध्दा '* हे सामाजिक आभियान सुरु करत आहोत.


 भांडुपची लोकसंख्या आणि भौगोलिक परिस्तिथी पाहता ह्या  अभियानची व्यापकता वाढेल हे निश्चित म्हणूनच त्यासाठी यात आपले सहकार्य महत्त्वाचे आहे. 

  

   *चला उठा राष्ट्रविरांनो* आपण सर्व मिळुन भांडुप ह्या आस्मानि संकटातून मुक्तकरुया त्यासाठी  *'6 Months For The Bhandup'* ह्या अभियानात भाग घेउ या. आपल्या सोबत होमिओपॅथी *डॉक्टर दिपक कोरगांवकर* मार्गदर्शन करतील


1) आपल्या सोसायटी मध्ये आपण 50 घराचा एक ग्रुप बनवणे


2) शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी दर महिन्याला होमिओपॅथी गोळ्या 50 कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीला उपलब्ध करून देणे (श्री सेवा फाऊंडेशन मधून स्वेच्छा शुल्क मध्ये मिळेल)


3) दर 15 दिवसाने आपल्या सोसायटी मध्ये स्टेनिटीझर करून घेणे सेवा फाऊंडेशन आपणास सहकार्य करेल


4) येणाऱ्या 6 महिन्यात स्वच्छता व विविध नियोजन करने


*सूचनां :*


या अभियानात सहभागी होऊन काम करु इच्छिणाऱ्यासाठी काही अटी आहेत. कारण आपण  परिसरात काम करणार आहोत.

◆ वय 20 ते 45 व्यक्ती प्रतिनिधी असावा

◆ मधुमेह, उच्च रक्तचाप, दमा असे कोणतेही आजारांनी ग्रस्त नसाव.


*◆ अधिक माहिती साठी संपर्क करां.*


श्री राम जगदाळे         - 9082293778

श्री जगदीश कन्याळकर - 9769678756

श्री वासुदेव सुतार         - 9594610620

श्री सागर सोनकांबळे : 9967273094

श्री अशोक सावंत :     9167519301



*श्री सेवा फाउंडेशन*

श्री प्रमोद काटे - 7977389380

डॉ.दिपक कोरगांवकर - 9773365520

🙏🏻🙏🏻🙏🏻


Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/IkJ05Tp0Lod3tLb1zSb83f

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा