मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

संकल्प स्पर्धा निकाल

 श्री सेवा फाउंडेशन

आयोजित 21 दिवसाच्या काळात महाराष्ट्र स्तराची Home Quarantine संकल्प स्पर्धा झाली चागला प्रतिसाद मिळाला विजेत्यांची नावे आज घोषित झाली 

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन

 

क्रमांक पहिला

सुनिल यादव (मुबंई)


दुसरा क्रमांक

समर्थ राणे (पुणे)


तिसरा क्रमांक

विजय शिंदे (रत्नागिरी)


उत्तेजनार्थ क्रमांक

1) भूमी नाबर (गायन) मालवण

2) सुचित्रा पवार (कविता) तासगाव

3) विशाल सहानी (टाकाऊ पासून टिकाऊ) मुबंई

4) तृप्ती बने ( कथाकथन) ठाणे

5) भक्ती इंदुलकर ( क्लिलीग वस्तू) मुबंई

6) हिंदवी काटे (नवीन भाषा शिकणे व दुसऱ्यास शिकवणे) मुबंई

श्री सेवा फाउंडेशन

श्री प्रमोद काटे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा