बुधवार, २४ जून, २०२०

आर्सेनिक अलबम 25000 वितरण

 नमस्कार,

*श्री सेवा फाउंडेशन*


होमिओपॅथीचे अर्सेनिक अल्बम ३०, नावाचे औषध आहे. आयुष मंत्रालयाने करोना प्रतिबंधासाठी हे घेण्यास सुचविले आहे. याच्या चार गोळ्या दिवसातून एकदा एकत्र, असे तीन दिवस घ्यावे. सकाळी उठल्यावर चूळ भरून घेणे. ब्रश अर्धा तास आधी किंवा नंतर करायचा. 

औषधाला हात लागता कामा नये. झाकणात घेऊन सरळ जिभेवर गोळ्या टाकाव्यात. किंवा चमच्यातून घ्याव्यात. गोळ्या जिभेवर चघळायच्या, चावून खायच्या नाहीत. पाण्याबरोबर गिळायच्या नाहीत. आधी आणि नंतर अर्धा तास पाणी सोडून काहीही खायचे प्यायचे नाही. कॉफी, कच्चा कांदा, उग्र वासाच्या गोष्टी जसे कि उदबत्ती, सेंट, सिगारेट टाळावे. कॉफी पिणाऱ्यानी कमी प्यावी किंवा किमान तीन दिवस टाळावी. बदल्यात चहा पिऊ नये.

*गोळ्या घेतल्यावरही मास्क, सोशल डिस्टंसींग हात धुणे वगैरे गोष्टी पाळणे आवश्यक आहे.*

*नेहमीची औषधे चालूच ठेवायची. जर आपण होमिओपॅथी औषधे घेत असाल तर हि औषधे घेऊ नयेत. त्यासाठी आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा.*

महिन्या भरानंतर साथ आटोपली नसल्यास परत तीन दिवस तीन डोस घ्यावे.

*हे औषध चांगल्या दर्जाच्या कंपनी कडून मिळवून स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवण्याची काळजी घेऊन बनवलेले आहे.*


डॉ. दिपक कोरगांवकर

9773365520


सदर औषध *श्री प्रमोद काटे* याच्या प्रयत्नानातून 25000 परिवारास उपलब्ध करण्याचा मानस आहे 


1) आपल्या सोसायटी मध्ये आपण 50 घराचा एक ग्रुप बनवणे


2) शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी दर महिन्याला होमिओपॅथी गोळ्या 50 कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीला उपलब्ध करून देणे (श्री सेवा फाऊंडेशन मधून स्वेच्छा शुल्क मध्ये मिळेल)

◆ अधिक माहिती साठी संपर्क करां.*

श्री राम जगदाळे         - 9082293778

श्री जगदीश कन्याळकर - 9769678756

श्री वासुदेव सुतार         - 9594610620

श्री सागर सोनकांबळे : 9967273094

श्री अशोक सावंत :     9167519301

श्री सेवा फाउंडेशन 

श्री प्रमोद काटे - 7977389380

डॉ.दिपक कोरगांवकर - 9773365520

🙏🏻🙏🏻🙏🏻

मंगळवार, २३ जून, २०२०

कोरोना दवाखाना

 *श्री सेवा फाउंडेशन*

*कोरोना मार्गदर्शन केंद्र*

            आणि

*होमिओपॅथी क्लिनिक*

   🙏🏻 ऑनलाईन 🙏🏻

    *उद्घाटन सोहळा*

      24 जून 2020

      सायंकाळी 6 : 30 ते 7 : 30


ZOOM APP, FACEBOOK  वरती  आपण आपल्या घरी राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी


*(लिंक खाली दिली आहे)*


 उद्घाटक

*श्री गुरुदास जी चोपडेकर*

रा.स्व. संघ मुलुंड भाग संघचालक


*उमेश जी गायकवाड*

श्री सर्वेश्वर सेवा सहकार संस्था - संचालक


VISION HOMOEOPATHY 

*डॉ.दिपक कोरंगांवकर*

(BHMS.ND. CCH. CGO)

   *कन्सल्टंट होमिओपॅथ*


*श्री.लक्ष्मण जठार,* शास्त्रज्ञ (हिंदू जण जागृती संस्था),


*ऍड संतोष महामुनी,जगदीश कळ्यानकर,वासुदेव सुतार,सागर सोनकांबळे, संदेशजी घाडीगांवकर,अविनाशजी विश्वकर्मा,शेखर गावडे,अशोक सावंत,सुशांत राणे,सुनिल यादव*


*(चला भांडुप कोरोना मुक्त करूया)*


Shree Seva Foundation pramod kate's Zoom Meeting

Time: Jun 24, 2020 6:30 PM UTC


Join Zoom Meeting

https://us04web.zoom.us/j/8139559082?pwd=VVBPd0E5NTNkcGdnWnVETGJQVll2QT09


Meeting ID: 813 955 9082

Password: 1sSRd8


Meeting ID: 813 955 9082

Password: 1sSRd8


*FACEBOOK PAGE*

https://www.facebook.com/pg/Shree-Seva-Foundation-672507909880870/community/


 रोज सायंकाळी 6 :30 ते 10:00 *होमिओपॅथी दवाखाना* आठवड्यातील सर्व दिवस 8 दिवसाचे औषध रु 100 (लवकरच आपल्या सेवेत उपलब्ध)


 *कोरोना पासून मुक्ती* पंचगव्य औषधी फक्त रु 200 मध्ये उपलब्ध


*कोरोना चा भांडुपचा* वाढता प्रभाव लक्षात घेता.कोरोणाच्या संक्रमण साखळीला तोडाने आवश्यक आहे त्यासाठी *श्री सेवा फाउंडेशन*  माध्यमातुन स्थानिक सोसायटी  एक प्रतिनिधीसोबत भांडुप मध्ये  *कोरोना योध्दा* हे सामाजिक आभियान सुरु करत आहोत


*चला उठा भांडुपकरानो* आपण सर्व मिळुन भांडुपला या आस्मानि संकटातून मुक्त करुया


आज आपण *सैनिक* होण्याची गरज आहे *कोरोना* वर मात करण्यासाठी आपण सर्व एका सैनिकांप्रमाणे उभे रहा 


 

आपली *सोसायटी किंवा चाळीची* नोंदणी करा 


*सोसायटी, चाळ किमान 6 महिने* 


*(नोंदणी करणाऱ्या सोसायटीकरिता)*


1) *आर्सेनिक अलबम* स्वेच्छा शुल्क मध्ये उपलब्ध 


2) 15 दिवसांनी शुल्क नाही  *निर्जंतुकीकरण* 


3) दर 15 दिवसाने शुल्क नाही *थर्मल टेस्टिंग*


4) दर 15 दिवसाने शुल्क नाही *ऑक्सिजन लेव्हल*  तपासणी


*श्री सेवा फाउंडेशन*

*श्री प्रमोद काटे*

  7977389380

🙏🏻🩺🇮🇳🩺🙏🏻

शुक्रवार, १२ जून, २०२०

एक चाळ एक प्रतिनिधी

 एक विनम्र आव्हान..


जागतिक महामारी *कोरोना चा भांडुपचा* वाढता प्रभाव लक्षात घेता. कोरोणाच्या संक्रमण साखळीला तोडाने आवश्यक आहे. त्यासाठी श्री सेवा फाउंडेशन च्या माध्यमातुन स्थानिक सोसायटी किंवा चाळीचा एक प्रतिनिधीसोबत भांडुप मध्ये  *'कोरोना योध्दा '* हे सामाजिक आभियान सुरु करत आहोत.


 भांडुपची लोकसंख्या आणि भौगोलिक परिस्तिथी पाहता ह्या  अभियानची व्यापकता वाढेल हे निश्चित म्हणूनच त्यासाठी यात आपले सहकार्य महत्त्वाचे आहे. 

  

   *चला उठा राष्ट्रविरांनो* आपण सर्व मिळुन भांडुप ह्या आस्मानि संकटातून मुक्तकरुया त्यासाठी  *'6 Months For The Bhandup'* ह्या अभियानात भाग घेउ या. आपल्या सोबत होमिओपॅथी *डॉक्टर दिपक कोरगांवकर* मार्गदर्शन करतील


1) आपल्या सोसायटी मध्ये आपण 50 घराचा एक ग्रुप बनवणे


2) शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी दर महिन्याला होमिओपॅथी गोळ्या 50 कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीला उपलब्ध करून देणे (श्री सेवा फाऊंडेशन मधून स्वेच्छा शुल्क मध्ये मिळेल)


3) दर 15 दिवसाने आपल्या सोसायटी मध्ये स्टेनिटीझर करून घेणे सेवा फाऊंडेशन आपणास सहकार्य करेल


4) येणाऱ्या 6 महिन्यात स्वच्छता व विविध नियोजन करने


*सूचनां :*


या अभियानात सहभागी होऊन काम करु इच्छिणाऱ्यासाठी काही अटी आहेत. कारण आपण  परिसरात काम करणार आहोत.

◆ वय 20 ते 45 व्यक्ती प्रतिनिधी असावा

◆ मधुमेह, उच्च रक्तचाप, दमा असे कोणतेही आजारांनी ग्रस्त नसाव.


*◆ अधिक माहिती साठी संपर्क करां.*


श्री राम जगदाळे         - 9082293778

श्री जगदीश कन्याळकर - 9769678756

श्री वासुदेव सुतार         - 9594610620

श्री सागर सोनकांबळे : 9967273094

श्री अशोक सावंत :     9167519301



*श्री सेवा फाउंडेशन*

श्री प्रमोद काटे - 7977389380

डॉ.दिपक कोरगांवकर - 9773365520

🙏🏻🙏🏻🙏🏻


Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/IkJ05Tp0Lod3tLb1zSb83f