सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२०

दिवाळीनिमित्त रेड लाईट क्षेत्रात नवीन कपडे 47 मुलांना कपडे दिले काही क्षण

कामाठीपुरा रेड लाईट क्षेत्रात गेले सहा महिने कोविड 19 मध्ये नियंत्रणात येण्यासाठी महानगरपालिका सोबत काम करतोय . दिवाळी आली मी (प्रमोद काटे) बघितले रेड लाईट क्षेत्रातील मुलांनी दिवाळी साजरी केली नाही तेव्हा माझी मुलगी हिंदवी ताई सोबत बोललो ती बोलली बाबा मला फटाके घेऊ नका  आपण त्यांना कपडे घेऊ व आज हिंदवी ताई व मी साधारण 47 मुलांना दुकानात जाऊन कपडे घेतले जाताना क्षण

1 टिप्पणी: