व्यक्तिगत मेसेज
नका मेसेज फॉरवर्ड करू
श्री सेवा फाउंडेशन
कोरोना विळख्यातून आपण आता UNLOCK प्रक्रियेत जात आहोत
आपण सर्व सुरक्षित आहोत पण येणाऱ्या काळात आपण काळजी घ्यावी या साठी मी काही नियोजन केले आहे
आपल्या 100 कार्यकर्त्यांना मोफत किट वितरित करत आहे
★ कामास जाणाऱ्या कार्यकर्त्यांना फक्त ★
1) तुलसी ड्रॉप रु 400
2) स्किन मलम रु 100
3) तापाचे औषध
4) व्हिटीमीन सी
5) आर्सेनिक अलबम
6) माक्स
हा मेसेज फक्त तुमच्या साठी आहे
प्रमोद काटे