Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/G98uvkVbMMjJgawN4jOrnA
*Home Quarantine Winner*
नमस्कार
*श्री सेवा फाउंडेशन*
आयोजित
*Home Quarantine Winner*
*स्पर्धा*
*ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा*
आपण स्पर्धेत सहभागी होणार असाल तर *लिंकवर क्लिक करा ग्रुप वरती जॉईन व्हा* पूर्ण पोस्ट वाचा आणि मगच जॉईन व्हा.
कोणता ग्रुप आहे हे बघण्यासाठी जॉईन होऊया व नंतर बघून झाल्यावर पसंत न पडल्याने लेफ्ट होऊया असा विचार न करता शेवटपर्यंत एकत्र राहूया अश्या विचाराने ग्रुप मध्ये जॉईन होऊया
*आयुष्य बदल करणारी स्पर्धा आहे,सातत्य व एकाग्रता असेल असाच व्यक्ती स्पर्धक होईल*
कोरोना महामारी संकट आले आहे आपण सर्व घरामध्ये सुरक्षित आहात आपली काळजी घ्या
कोरोना मुळे आपण सर्व घरामध्ये आहात *आपण लहानपणापासून कोणतातरी छंद विचार केला असेल* पण तो आपण आपल्या व्यस्त जीवनामुळे करू शकलो नाही तो आता आपण पूर्ण करा
एखादा संकल्प करा व रोज आपल्या ग्रुप वरती अपलोड करावे फक्त कॉफी पेस्ट करू नका आपली एक *नोंद वही बनवा*
✒️
*स्पर्धेचे नियम व अटी*
*१)* आपण छंद किंवा संकल्प निश्चित करावा.
(एकच संकल्प घ्यावा रोज नवीन नको खाली यादी दिली आहे )
*२)* आपण आपला छंद किंवा संकल्प जो कराल तो रोज ग्रुप वरती अपलोड करावा त्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची पोस्ट अपलोड करू नये.
*३)* जोपर्यंत लोकडाऊन आहे तो पर्यंत अपलोड करावे.
*४)* ग्रुप वरती कोणत्याही प्रकारे मेसेजेस शुभ प्रभात, ब्रेकींग न्यूज , व्हिडीओ असे मेसेज टाकू नये.
*५)* संकल्प सोडून कोणताही व्हिडीओ टाकू नये.
*६)* एक ग्रुप वरती एकच संकल्प घेऊन सहभागी होऊ शकता.
*७)* परीक्षक *७* असतील.
*८)* आपला परिचय ग्रुप वरती द्यावा.
*नाव :*
*पत्ता :* (इरिया) पूर्ण पत्ता देण्याची गरज नाही
*हुद्दा.* व्यवसायिक , नोकरी , विध्यार्थी., गृहीणी
आपला *संकल्प* किंवा *छंद* सांगणे :
*९)* वयाची अट नाही ( कोणत्याही वयोगटातील व्यक्ती सहभागी होऊ शकतो).
*१०)* सातत्य व एकाग्रता महत्वाची आहे.
*११)* आपली नोंद वही करा.
*१२)* स्पर्धा विषय सोडून इतर पोस्ट आल्यास remove करण्यात येईल.
13. स्पर्धक मराठी,हिंदी,इंग्रजी कोणत्याही भाषेचा वापर करू शकतात
*पारितोषिक व सन्मानचिन्ह*
प्रथम पारितोषिक रु *३०००*
द्वितीय पारितोषिक रु *२०००*
तृतीय पारितोषिक रु *१०००*
*श्री प्रमोद काटे*
श्री सेवा फाउंडेशन
अध्यक्ष
*परीक्षक*
*१)* *मा . रविंद्र गोळे*
साहित्यिक ,लेखक
*२) *डॉ .राम शिंदे*
वैद्यकीय व सामाजिक कार्यकर्ते
*३) *राजेश मटकर*
सामाजिक कार्यकर्ते
*४) *विश्वास धुमाळ सर*
शिक्षक
*६) *ऍड संतोष महामुनी*
वकील , सामाजिक कार्यकर्ते
*६)* *अमित घाटये*
भटकंती ( ट्रेकींग), सामाजिक कार्यकर्ते
*७) *डॉ. लक्ष्मण जठार*
प्राध्यपक, शास्त्रज्ञ, सामाजिक व धार्मिक कार्यकर्ते
संकल्प यामधील कोणतेही किंवा आपण दुसरा एखादा विषय ठरवू शकता पण रोज अपलोड करणे आवश्यक आहे.
*१)* चित्रकला रोज एक चित्र काढणे
*२)* बोधकथा पठण
*३)* रोज नवीन महापुरुषची माहिती मिळवणे
*४)* ग्रंथ पठण (एकच ग्रंथ)
*५)* कादंबरी पठण
*६)* श्लोक पाठांतर
*७)* महापुरुष जीवन चरित्र
*८)* धार्मिक ग्रंथ कंठस्थ करणे
*९)* नवीन भाषा शिकणे
*१०)* कविता करणे
*११)* रांगोळी काढणे
*१२)* एखादा विषय घेऊन अभ्यास करणे
*१३)* भाषण देणे
*१४)* निबंध लिहणे
*१५)* एक पात्री नाटक बनवणे
*१६)* गडकिल्ले माहिती गोळा करणे
*१७)* तीर्थक्षेत्र माहिती गोळा करणे
*१८)* गायन करणे
*१९)* अभंग पाठांतर करणे
*२०)* गोष्ट बनवणे
*२१)* टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे
*२२)* वन औषधांची माहिती मिळवणे
*२३)* रानभाज्याची नावे ,माहिती, फायदे संकलन करणे
*२४)* रोज नवीन व्यवसायाबद्दल माहिती गोळा करणे
*२५)* मोबाईल नंबर पाठांतर करणे (आपण जे नंबर पाठ कराल त्याची नावे ग्रुप वरती टाकावी नंबर टाकू नये)
*२६)* पाककला
*२७)* रोज एक नवीन वस्तू बनवणे
*२८)* भारतीय घर संकल्पना अध्ययन
*२९)* भारतीय खेळ
*३०)* बिना साहित्याचे खेळ
*३१)* स्वरचित चारोळी
*३२)* आत्मकथा लिहणे
*( दरोरोज अध्ययन व पोस्ट करणे गरजेचे )*
*( आपल्या कलेला वेळ दया ही संधी सोडू नका )*
🇮🇳🙏🏻🇮🇳🙏🏻🇮🇳
*श्री सेवा फाउंडेशन*